फणसवळे कोड मजगांव करबुडे रोड

  • ₹2,43,00,000
Featured For Sale
Ratnagiri
Featured For Sale
फणसवळे कोड मजगांव करबुडे रोड
Ratnagiri
  • ₹2,43,00,000

Description

पत्ता- फणसवळे कोड मजगांव करबुडे रोड, रेवाळे रेशनिंग दुकाना पुढे मेन डांबरी रोड 80 फुटाला लागून

जागा मालक. – ७/१२ एकच नांवे खरेदी

एकूण क्षेत्र – २४३.५० गुंठा

रक्कम – 2 करोड 43 लाख (1 लाख पर गुंठा)

1) संपुर्ण जागेला फोडीव द‌गडाचे कंपाऊंड

2) दोन विहीरी त्यावर दोन पंप

3) स्लेपचे 24×30 चे घर

→ मेन डांबरी रोडला जागेची फ्रंट बाजु 1200

५) जागेला मुख्य लोखंडी गेट १२ रुदीचे

६) घरा समोर 20×30 ची टाटा पत्राची शेड

७) दोन्ही विहीरीला भरपुर पाणी

८) हापूस आंब्याची ५० कलमे 20 वर्षाची व 200 कलमे १२ वर्षाची एकुण २५० कलमे

२) रातांबे १५ झाडे, ३५ काजु, ३ फणस, ५ माड

१०) सर्व हापूस आंब्याच्या झाडानां १२ घेराची 2 उंचीची अळी

११) प्रत्येक झाडाला पाऊस संपल्या नंतर १ दिवस आड ५० ते ६० लिटर पाणी दिले जाते

११) एकुण ९ झोन करून SDP पाईप लाईन वरून १६ mm. ची प्रत्येक झाडाला पाणी व्यवस्था

१३) सर्व झाडानां सेद्रिय खत व्यस्थापन गाईचे शेणखत, लेंडीखत, जिवामृत, दशपर्णी अर्क निमतेल

जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा

9209301048

Address

  • Address फणसवळे कोड मजगांव करबुडे रोड
  • City Ratnagiri
  • State/county Maharashtra
  • Zip/Postal Code 415612
  • Area Khedshi
  • Country India

Details

Updated on May 11, 2024 at 5:34 pm
  • Property ID: HZRTN-3
  • Price: ₹2,43,00,000
  • Property Type: Project
  • Property Status: For Sale
  • Price: 100000 to 2000000

Additional details

  • फणसवळे कोड मजगांव करबुडे रोड: 2 करोड 43 लाख

Mortgage Calculator

Monthly
  • Down Payment
  • Loan Amount
  • Monthly Mortgage Payment
  • Property Tax
  • Home Insurance
  • PMI
  • Monthly HOA Fees
%
%
%
%

Schedule a Tour

Your information

What's Nearby?

Please supply your API key Click Here

Contact Information

View Listings

Enquire About This Property

0 Review

Sort by:
Leave a Review

Leave a Review

Compare listings

Compare
OMKAR SAWANTDESAI
  • OMKAR SAWANTDESAI